धुकं

धुकं हा लघुपट कमी वेळात मनाला स्पर्श करून जातो. आयुष्य कसे जगावे हे खूप सहज सोप्या प्रकारे सांगून जातो. या लघुपटाचे दिग्दर्शन, संवाद व संगीत याचा नेमका मेळ जमून आल आहे.